'Marathi' 팩에는 30개의 스티커 모든 대화에 적합가 있습니다. 무료로 다운로드하여 왓츠앱 그리고 텔레그램에 설치하세요.
스티커의 문구:
अशी एक तिव्र सनक 'डोक्यात जाते... पंकवर दिलेल्या निर्देशांनुसा
लावा ताकत !!!
जरा 'मंद च दिसतयं = ।।
तुला काय लाज, लज्जा शरम
किती बोलतोस तू तुला दम नाही 'लागत!!!
आम्ही इथं फुकटचं बसलीय
असं कुठं आसतयं का
अजून काय मग
का ? समजत नाही या लोकांना
मला मोठ्याने बोलायला लावू नकोस तू...
उघडा "डोळे" बघा "नीट"
मला यावर काहीच नाही बोलायचं
सत्यानाश!!!
अशी एक 'चमाट' मारेल ना
हौस फिटली माझी
नेहमीचचं ये तूझं
झालं पांचट बोलून
हे बघून माझे डोळे पांढरे झाले : 00
चुकलचं जरा....
आरं! काय 'बावचळ' लाईस काय बाळ...
वैताग आलाय आता असल्याचा
तुला घाई झाली का?? 00000
थांब जरा !!
काय?
अरे बेशिस्त माणसा
अरे तुझं डोक आहे का सांडपाण्याचं डबकं
काळतोंड्या
अय!! कुरकुर्या 9
क्या है अब · ·
अगं बया!!
person saunskrutis
insert_invitation 2024년 7월 12일